Nilya Abhali | निळ्या आभाळी | Lyrical Video | Mohityanchi Manjula | Lata Mangeshkar
Lata Mangeshkar's classical marathi song " | निळ्या आभाळी " from the album Mohityanchi Manjula
Song Credits:
Song: Nilya Abhali
Album : Mohityanchi Manjula
Artist : Lata Mangeshkar
Music director: Anandghan
Lyricist: Jagdish Khebudkar
#SaregamaMarathi
#NilyaAbhali
#LataMangeshkar
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
pamost.info
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
Saregama
Follow us on Twitter:
saregamaglobal
ਨੂੰ ਪ੍ਰਕਾਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
अप्रतिम
छान
अप्रतिम गाणं
This is perfectionist.only lata.
अप्रतिम गाणे आज काल च्या गाण्यांमध्ये एवढी कल्पकता आणि साधेपणा सुद्धा नाही राहायला। नवीन मराठी गायक,composers आले पाहिजे जे असे नवीन गाणी परत घेऊन येतील कदाचित येत सुद्धा असेल पण त्यांना संधी नसेल देत काही लोक
आजच्या काळात देखील अशी सुंदर गाणी निघतात पण प्रतिसाद मिळत नाही pamost.info/prom/o4SlnJfRjLNqpJM/v
@आपली माती आपली माणसे हिंदी युवकांचं मरू द्या, आपल्याला काय करायचं, पण मराठीत मात्र युवक, वृद्ध सगळेच हिंदीला पहिलं प्राधान्य देत असल्याने मराठी संगीताची वाढ मंदावली आहे. तरी तरुण पिढी मराठी सुद्धा मोकळ्या मनाने ऐकत असल्याने सैराट, बबन असे सुंदर संच निघत आहेत.
@Vishal V. Navekar होय आता मराठी आणि हिंदी युवक सुद्धा इंग्रजी गाणींवर नाचत आहेत
मराठी लोक हिंदी ऐकतात