The proud history of Saregama stretches back over a century to 1901. Formerly known as The Gramophone Company of India Ltd. and more popularly as HMV (His Master's Voice), Saregama was established as the first overseas Indian Branch of Electrical \u0026 Musical Industries Limited (EMI), London. From producing the first song recorded in India in 1902 by the star of yesteryears, Gauhar Jan, to creating strong inroads into the production of cinema and television content, digital retailing, aggregation, radio programming and events, Saregama has evolved into one of India's premier entertainment content companies.

 • 30
 • 356 148 983

ਟਿੱਪਣੀਆਂ

 1. Sukhada Surjikar

  0p0ll"

 2. Pradyot Shewde

  रेडिओ वर ऐकले थेट इथे सर्च केले❤️❤️❤️👌फक्त शब्द आणि शब्द

 3. Vaijinath Javnjal

  अजरामर गीत

 4. Hitesh Pargaonkar

  साक्षात सरस्वती !!!🙏❤️🙏

 5. Hemant Pawaskar

  छान आहे

 6. THE SAISHA_vlogs

  how r u

 7. SAGAR TOPLE

  Superb. Salut to Veer Vinayak Damodar Savarkarji. Jai Hind

 8. vishwas A Shanbhag

  🙏🙏🙏

 9. Chandrakant Patil

  Etka Chan ki man harapun jail

 10. somnath bhosale

  लहानपणी कामगारांसाठी कार्यक्रम यात ऐकलेलं गाणं. किती भारी दिवस होते ते.

 11. Madhukar Pendse

  Shabchitra drawn by madgulkar and decorated by babuni.

 12. somnath bhosale

  अप्रतिम, जुने दिवस आठवले.

 13. khushal surywanshi

  जस्टीस चित्रे सरां बरोबर पुण्याला यायचो तेव्हा सर वसंतराव देशपांडे सरांचे casatte शोधायचे ते का आता समजले.

 14. Tripti Ghonge

  B

 15. Asmita Gharat

  Are aikun tri dya kitti add😡

 16. Adv. Santosh C Zalte Sillod Dist.Aurangabad 431112

  सकाळी सकाळी नेर ता जालना या छोट्याशा खेडे गावातील श्री वटेश्वर महारांजाच्यामंदिरात प्रातःकाळी हे गीत लाऊड स्पीकर वर ऐकू यायचे व दिवसाची सुंदर सुरुवात व्हायची तो काळ सन 1980 ते 83 चा होता तेव्हा मी इयत्ता 7 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेत होतो नेर जि प हायस्कूल मध्ये माझे वडील श्री सी बी झालटे सर हे मुख्याध्यापक होते माझी आई सौ निर्मला बाई यांना भक्तीगीत खूप आवडतं होते परंतु तेव्हा टेपरेकॉर्डर नव्हता व दररोज सकाळी सकाळी उठल्यावर हे गोड गीत ऐकून दिवसाची मंगलमय सुरुवात होत होती आजही हे सुंदर व गोड गीत ऐकल्यावर मला माझ्या स्वर्गीय मातोश्री ची आठवण येते व पुन्हा डोळे पाणावतात या गीताशी माझे कसे ऋणानुबंध जुळले काहीच कळत नाही जेव्हा जेव्हा हे ह्रदयस्पर्शी गीत ऐकू येते तेव्हा तेव्हा मी स्वतःला हरवून जातो खरंच काय माधुर्य व गोडवा आहे या गितात मन कसं तृप्त होऊन जातं धन्यवाद या सुंदर गीताच्या लेखकाला त्याच्या काव्यश्रुत मधाळ वाणीला त्या गोड गळ्याच्या गायक व गायिकेला आणि कोटी कोटी प्रणाम त्या संगीतकाराला ज्यांनी सर्वांनी मिळून एक अमृत मिसळून हे एक सुश्राव्य सुंदर आणि मनाला भिडणारे1व मनाला सुख शांती देणारे हे शुद्ध भाव भक्ती रूप असे अजरामर गीत बनविले

 17. Amol Itape

  🙏🙏

 18. Sakshi Masurkar

  Aai: evdha vel ka lagla tula pani bharayla? Mulgi : 👀🧖🏊🧜💃

 19. Sanjeev Kulkarni

  सुंदर चित्रपट आणि सुंदर गाणी. जिथे सागरा धरणी मिळते.... हे गीत तर केवळ अविस्मरणीयच. मराठी चित्रपट संगीतातील एक अढळ ताराच जणू.

 20. Kunal Malave

  Perfect collection of Marathi CARVAAN.....

 21. Kalpesh Mhatre

  🔥🔥🔥🔥🔥

 22. Rekha Parasnis

  अप्रतिम

 23. Pramila 1137

  अप्रतिम

 24. Digvijay Desai

  Sorry to say but sutra-sanchalan ajun chhan hou shakla asta.

 25. Sanjay Vichare

  Nice

 26. Bhaskar Ramekar

  अप्रतिम

 27. Ayush computer

  प्रल्हाद दादांना भारतरत्न मिळाला पाहिजे

 28. Sanika Chavan

  खुप छान

 29. Mahima Chari

  पंडीतजीचां आवाज म्हणजे साक्षात चमत्कारच!

 30. Surabhi Bhalekar

  Can i pls get the lyrics of this song

 31. Dhanraj Chaugule

  Super song

 32. Vasant Patil

  बाबुजी व लता मंगेशकर व सर्व भाऊ व बहिणी यांचे व तसेच सर्वांनी माणुसकीने मोठी पुणे व ईतर ठिकाणी हाॅस्पीस्टलस बांधुन लोकांना जीवन दिले.परमेश्वर त्यांना ऊदंड आयुष्य द्यावे, ही परमेश्वरी मनापासुन प्रार्धना करतो.वसंत कौतिक पाटील, पुणे.

 33. Aditya Bhosale

  जुनी गाणी आयला खूप छान वाटले

 34. bharat gurav

  Jayshree Ram

 35. Ravikiran Chavan

  Thanks like it pune maharashtra

 36. Supada Wankhede

  फक्त काही राजकीय लोक स्वातंत्रवीर सावरकराच्या नावाचे राजकारण करतात हे ऐकून फार वाईट वाटते

 37. prasad lokare

  खूप छान आहे गाणे....

 38. Throttle up

  Such a worst making... Old song chi waat lawli MC

 39. Rahul lokhnde

  खुप खुप छान

 40. Surekha Adhikari

  खूप छान आणि लता दीदी कोटी कोटी धन्यवाद

 41. Sheetal Jagdale

  पंढरपूर च्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यात उभं असल्याचा आनंद आणि अनुभूती

 42. Chitra gurjar

  लहानपण आठवलं किती छान होती गाणी गायली होती

 43. bindiya b

  Kharach abhutpurva apratim, shabd chote aahet varnan karnyansathi. Kiti shrimanti hoti kalechi Maharashtrat. Pudhchya pidhisanthi aise kahich nahi aata yachi khant vatat aahe.

 44. Sumati Bari

  भावगीत ऐकून ‌डोळेभरून आले.

 45. gaurav dhum

  जुने तेच सोने best song

 46. Ashok Dawane

  Very good

 47. Satish Patankar

  निःशब्द.... प्रणाम....

 48. LAXMIKANT SARAF

  👌👌👌

 49. Masaram Gaikwad

  शशशश

 50. Jitendra Udale

  Hi

 51. Ram Hajare

  खंरच बालपण ची आठवण आली ऐक गीत ऐकणया साठी सकाली ११ वाजता रिडीयो समोर असायचा,आज मला पुरण खजाना ऐकायला मिलाला खूप आभार तुमणया टिमचे...

 52. Raju Jagtap

  लहानपणीची आठवणी

 53. kalpana mane

  Very bad song 🍠 😜 🎶

 54. Shankar Humane

  Shankar humane

 55. Dnyaneshwar Hippargekar

  Khup chan aawaj

 56. Ashok Dawane

  Very good

 57. MAHESH KAPGATE

  जुन ते सोन ⚘⚘

 58. Sujit Gautam

  ❤️❤️❤️🙏😍😘😘💕💘🌹😚🤗🏞️😊👍

 59. Digambar Chavan

  Wondarful bhimsen jhoshi ji pranam

 60. nikhil yadav

  उत्तम चित्रपट... उत्तम कलाकार... उत्तम गाणी... उत्तम संगीत.. उत्तम गायक आणि गायिका... कलाकारांच्या अभिनयाला तोड नाही...

 61. Madhav Kodape

  Ok

 62. Hard Patil Gamer࿐

  🙏

 63. Sunny Zore

  खुप सुंदर👍👌

 64. Sunny Zore

  👏👏

 65. Gul Tan

  Baba kirpa kare parbhu bacho ki raksha karna

 66. Namrata Ganvir

  सुमन ताई खूप गोड अगदी काळजाला थेट भिडते

 67. Godawari Chaudhari

  Atishya sundar shabd bhakimay ahi sajsamadi Lagu di deva sukha ahi jai shri hanuman shri hari sar mahadiv har har mahadiv parvati aai muli

 68. Gul Tan

  Baba kirpa kare parbhu bacho ki raksha karna

 69. Rekha Zambare

  Old is gold

 70. Pramod J

  भाटे सर, तोडलास ,,लव्ह u

 71. Jayashree Kothavale

  Aprateem!

 72. Jayashree Kothavale

  Shabda wa swara itake chan ki kiti aikale tari sarkhe aikawese waatate.

 73. Shruti Meher

  1 no

 74. Vikram Tiwaskar

  Guru Gajanan Maharaj Ji ki jai ho 🙏🌺🌺

 75. mahesh chougule

  Original is always original and you are always using foreigner why you are finding shy on using indian pics

 76. omprakash modak

  आज पण ही गाणी वेड लावतात

 77. Yogendra Tomar

  गालावरची खळी तुझ्या लावी येड मला हा, कस सांगू तुला एक मौका दे, मौका दे, मौका दे एक मौका दे, मौका दे, मौका दे हा, जवळ तू माझ्या येऊ नको कस-कस होतय मला काय सांगू तुला एक झोका दे, झोका दे, झोका दे एक झोका दे, झोका दे, झोका दे हे भर ज्वानीचं पखवाज कस देतूया आवाज तुझ्या गोल-गोल अंगाच्चा काही लागना अंदाज अस नाव नका ठेऊ गुण माझे नका गाऊ मला होत्तील गुदगुल्या बोट नका कुठ लावू तहानलेल्या दोन जीवांची, तहान भागू दे एक मौका दे, मौका दे, मौका दे एक मौका दे, मौका दे, मौका दे हा, जवळ तू माझ्या येऊ नको कस-कस होतय मला काय सांगू तुला एक झोका दे, झोका दे, झोका दे एक झोका दे, झोका दे, झोका दे हे आपल्या नाजूक होतान तुला घडवल देवान माझ्या पदरात टाकलाय्या दान किती हे प्रेमान तुला लाखात नेवडीन सार करील आवडीन नको येउस घाईल्ला हळू-हळू घे संवडीन तुझा नी माझा जगात साऱ्या डंका वाजू दे एक मौका दे, मौका दे, मौका दे एक मौका दे, मौका दे, मौका दे हा, जवळ तू माझ्या येऊ नको कस-कस होतय मला काय सांगू तुला एक झोका दे, झोका दे, झोका दे एक झोका दे, झोका दे, झोका दे हे तुझ्या नजरेची धार हे लावी जीवाला हूर-हूर हे तुला पाहून उठतया हा माझ्या मनात काहूर लय नाजूक ही काया तुमा साठीच ठिवलीया कशी उघडून दाखवू मी माझ्या मनातली माया जन्मो जन्मी तुझ्या सारखा मैतर लाभू दे मौका का दे, मौका दे, मौका दे एक मौका दे, मौका दे, मौका दे अगं गालावरची खळी तुझ्या लावी येड मला हा, कस सांगू तुला एक मौका दे, मौका दे, मौका दे एक मौका दे, मौका दे, मौका दे हा, जवळ तू माझ्या येऊ नको कस-कस होतय मला काय सांगू तुला एक झोका दे, झोका दे, झोका दे एक झोका दे, झोका दे, झोका दे एक मौका दे, मौका दे, मौका दे एक मौका दे, मौका दे, मौका दे

 78. Rashmi Waingankar

  🙏🙏❤️❤️👍

 79. Julie Rumao

  अहाहा अप्रतिम! निशब्द करणारा स्वर्गीय आवाज.. शतशः प्रणाम.

 80. Priya T

  Best